"Hello"-इंग्रजी न येणाऱ्या माणूस सुद्धा फोन वर बोलताना अगदी सहज म्हणतो तो हा शब्द .बर्याच वेळा एखादी भाषा आपल्याला येत नसली तरी तिच्यातले परिचय वाचक शब्द आपल्याला माहित असतात
"केम छो?" माहित असलायला गुजराथी येण्याची गरज नाही आणि जर्मन येत नसला तरी Guten Morgen माहित असत .
आज आपण संस्कृत मध्ये परिचय कसा करावा ते पाहूयात
हेल्लो ,हाय यासाठी आपण नमो नम:/ नमस्कार: हे शब्द वापरू शकतो .कोणाचा फोन आल्यास "हरी ओम" अस म्हणू शकतो.
दैनंदिन जीवनातील शुभेच्छा वाचक शब्दांना संस्कृत प्रतिरूप पुढील प्रमाणे
Hello नमस्ते /नमस्कार:/नमो नम:
How are you कथं अस्ति?
Thank You धन्यवाद:
Welcome स्वागतम्
Excuse me क्षम्यताम्
Don't worry चिन्ता मास्तु
Ok/All right अस्तु
Please कृपया
Sir श्रीमान /मान्यवर /महोदय
Madam मान्ये /महोदया
Very good सम्यक् /उत्तमम् /शोभनम्
Good Morning सुप्रभातम्
Good evening शुभसंध्या
Good Night शुभरात्रि
yes आम
no न
Bye /See you Later अस्तु मिलाम:
स्वतःचे नाव सांगण्यासाठी आपण म्हणू शकतो
"मम नाम विनय:"| (My name is Vinay)
संस्कृत मध्ये पुल्लिंगी वस्तूचे किंवा मुलाचे/व्यक्तीचे नाव सांगताना (म्हणचेच प्रथमा विभक्तीत ) नावाच्या शेवटी ":" म्हणजेच विसर्ग लावतात त्याचा उच्चार 'ह' असा करतात .म्हणजेच विनय: चा उच्चार "विनयह " असा होईल . त्याच प्रमाणे तुम्ही तुमचे नाव सांगू शकतात.
मम नाम आदित्य:/गौरव"/सचिन:/प्रतिक:/..........
स्त्रील्लिंगी वस्तू किंवा महिला/मुली यांच्या नावा पुढे विसर्ग लागत नाही .म्हणजे तुम्ही महिला असला तर तुम्ही नाव सांगाल "मम नाम प्रियांका /स्नेहा / अदिती .............
एखाद्या मुलाला त्याचे नाव विचारण्यासाठी विचारावे -
विनय काही लोकांना त्यांचे नाव विचारतो आहे. तुम्ही सांगाल का ती लोक काय काय उत्तर देतील?
एखाद्या महिलेला /मुलीला तिचे नाव विचारण्यासाठी विचारावे -
सांगा पाहू या सगळ्या महिला काऊ उत्तर देतील ?
मी तुम्हाला विचारतो
आता तुम्ही मला सांगा "मम नाम किम् ?"
_____________________________________________________________________________
सारांश :
My name is____ मम नाम___________|
What is your name? (for Masculine ) भवत: नाम किम् ?
What is your name? (for Female) भवत्या: नाम किम् ?

"भवत: नाम किम् ?"
त्यावर तो उत्तर देईल "मम नाम आदित्य:|"(त्याचे नाव आदित्य असेल तर )विनय काही लोकांना त्यांचे नाव विचारतो आहे. तुम्ही सांगाल का ती लोक काय काय उत्तर देतील?
एखाद्या महिलेला /मुलीला तिचे नाव विचारण्यासाठी विचारावे -
"भवत्या: नाम किम् ?"
(भवत्या:चा उच्चार भवत्याहा असा होइल) या प्रश्नावर उत्तर येईल मम नाम अनिता/प्रीती /पूजा (जे नाव असेल ते )
सांगा पाहू या सगळ्या महिला काऊ उत्तर देतील ?
मी तुम्हाला विचारतो
आता तुम्ही मला सांगा "मम नाम किम् ?"
_____________________________________________________________________________
सारांश :
My name is____ मम नाम___________|
What is your name? (for Masculine ) भवत: नाम किम् ?
What is your name? (for Female) भवत्या: नाम किम् ?

No comments:
Post a Comment